नमस्कार सर,मी तुमचा ब्लॉग आणि व्हॉट्सॲप चॅनेल पाहिला. तुम्ही गुगल डिस्कव्हर (Google Discover) वरून खूप छान ट्रॅफिक मिळवत आहात, तुमचं काम खरंच भारी आहे!मी सध्या माझ्या काही मोजक्याच मुख्य प्रोजेक्ट्सवर फोकस करत असल्यामुळे, माझ्याकडचे काही प्रीमियम आणि ब्रँडेबल डोमेन्स (Domains) मी विकायला काढले आहेत. तुम्ही डिस्कव्हर आणि ब्लॉगिंगमध्ये आधीपासूनच काम करत आहात, त्यामुळे नवीन प्रोजेक्ट्ससाठी हे डोमेन्स तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरू शकतात.माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या डोमेन्सची लिस्ट खालीलप्रमाणे आहे:• Ladakibahin.in• TazaTrend.in• AiProMax.in• 10thResult2026.in• 12thResult2026.in• FilmyReview.in• dnyandeepcollege.in• Schoolsnews.in• Vaibhavdarade.in• paithan.in• vaibhavsuryavanshiofficial.in• Techyojana.com• gpn24.com• Gwt24.comहे सर्व डोमेन्स न्यूज, सरकारी योजना, रिझल्ट्स, ट्रेंडिंग टॉपिक्स आणि टेक ब्लॉगसाठी एकदम परफेक्ट आहेत आणि यावर डिस्कव्हरचे ट्रॅफिक लवकर येऊ शकते.जर तुम्हाला यापैकी कोणतेही डोमेन घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर मला नक्की सांगा. आपण एकदम योग्य आणि परवडणाऱ्या किमतीत (Affordable Price) डील करू, जेणेकरून तुमचाही फायदा होईल.धन्यवाद!